पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत पाऊस

पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत पाऊस

 पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत पाऊस 


(दि.१२/८/२०२०)




कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा एकदा काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून पाऊस धो धो  बरसू लागला आहे, आभाळ भरून येऊन वातावरण अगदी पावसाने भरून आले दिसत आहे,

0 Comments: