(डोंबिवली : 28/08/2020)
आज कल्याण डोंबिवली भागातही जोरदार पर्जन्यवृष्टि
गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड तोडत यंदा ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होत आहे, त्यामुळे बरीचशी धरणे भरलेली असून यंदा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही असे चिन्ह दिसत आहे.
0 Comments: