सुनील खर्डीकर यांच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन
खर्डीकर क्लासेसचे सुनील खर्डीकर यांच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन
अनेक वर्षांपासून डोंबिवली पुर्व येथे राहणारे खर्डीकर फॅमिली च्या वतीने घरात गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते, गेल्या दोन वर्षांपासून शाडूच्या मातीची छोटीशी मूर्ती घरात आणून मनोभावे गणरायाचे पूजन केले जाते आणि विशेष म्हणजे घरच्या घरीच गणपती चे पाण्यात विसर्जन केले जाते. पर्यावरणचा समतोल राखला जावा हे या मागचा हा त्यांचा हेतू आहे असे ते लोकसत्यवाणी या news चॅनेल शी बोलताना म्हणाले






0 Comments: