सुबक आरती संग्रहाचे प्रकाशन

सुबक आरती संग्रहाचे प्रकाशन




सुबक आरती संग्रहाचे प्रकाशन

 
संतोष गोपाळ सावंत यांच्या संकल्पनेतून आरती संग्रह प्रकाशित करून मोफत देण्याच्या या संकल्पाला यंदा 21 वर्षे पूर्ण होत आहे.. 

समाज प्रबोधन व जनजागृती व भक्तांमध्ये भक्तीची ओढ लागावी या उद्देशाने 2000 सालापासून चालू असलेल्या या संकल्पाला यंदा 21  वर्षे पूर्ण होत असून. आतापर्यंत हे सातत्याने ही सेवा चालू असून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही एक डिजिटल सुबक आरती संग्रहाची आवृत्ती ची pdf file देण्यात आली आहे.

भाविकांनी या आरती संग्रहाची pdf file डाउनलोड करून घ्यावी. असे प्रकाशक, समाजसेवक संतोष सावंत यांनी सांगितले आहे

0 Comments: