जादुगार अभिजीत यांनी रक्तदान करुन वाचवले एका रुग्णाचे प्राण ! ! !

जादुगार अभिजीत यांनी रक्तदान करुन वाचवले एका रुग्णाचे प्राण ! ! !


जादुगार अभिजीत यांनी रक्तदान करुन वाचवले एका रुग्णाचे प्राण ! ! !

       (डोंबिवली, दि :- 25/08/2020


 23 ऑगस्ट रोजी अचानक फोन आला की AB निगेटीव्ह रक्तगटाची आवश्यकता आहे ती देखील अतिशय तातडीने. एका पेशंटचे ऑपरेशन करायचे होते अतिशय तातडीने पण हा रक्तगट दूर्मिळ असल्याने काल रात्रीपासून रक्तदाता मिळतच नव्हता. डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ येथे मी यापूर्वी अश्याचप्रकारे एका पेशंटला रक्तदान करुन त्याचे प्राण वाचवले होते त्यामूळे माझा नंबर त्यांच्याकडे रेकॉर्डला होता. डॉक्टरांनी मला स्वत: फोन केला आणि रक्तदान करण्याची विनंती केली. माझ्या घरी गणपती विराजमान झालेले आहेत. गणरायाचेच हे संकेत असावेत असे मानून ताबडतोब आज रक्तदान केले आणि त्या रुग्णाचे प्राण वाचले. कदाचित हि रुग्णसेवा माझ्या हातून घडावी अशीच गणपती बाप्पांची ईच्छा असावी. *आतापर्यंत एकूण तेवीस रुग्णांचे प्राण मी ईमर्जन्सीमध्ये वाचवले आहेत.* 

       एक छान कार्य माझ्या हातून झाल्याचे समाधान आज पून्हा एकदा मला लाभले.याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून बोलून दाखविले. 

:- आपला मित्र

जादूगार अभिजीत. मोबाईल :- 9833295477

0 Comments: