मनातले पानावर

मनातले पानावर

कविता : मनातले पानावर


निसर्गाने खुलुन दिसावे तुझेच रुप 

का आम्हास हेवा वाटे. रेगांळलेले मन माझे दुःख हरपुन तुझयातच 

विलीन व्हावे. उन वारा अंगावर झेलुनसारा प्रसन्नतेचा छटा दाउनी

तुझयातच का मी समजावे. 

असे ते मनातले खोल प्रतिबिंब तुझ्या  डोहात जावे. 

अथांग पाण्यानी मन प्रसन्न व्हावे. दुःख तुझ्याच विरुन जावे. 

का असा तो किनारा ह्रदयास भेटावा. तुच माझा सवंगडी निर्मळ आनंद भेटावा. 


प्रतिभा केदार पवार

0 Comments: