विवाहित पीडितेचा  सी.आर.पी.एफ. च्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ

विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफ. च्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ

 विवाहित पीडितेचा  सी.आर.पी.एफ. च्या  जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ  



देव तारी त्याला कोण मारी, खून करण्याचा डाव अखेर फसला, त्याच्या नातेवाईकांची त्याला साथ,               

  प्रतिनिधी,(प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे, अहमदनगर)       

अहमदनगर :  18/5/2014  रोजी एका सुसंस्कृत घराण्यातील अहमदनगर जिल्ह्यातील मुलीचा विवाह वकती पानवी ,ता,वैजापूर, जिल्हा, औरंगाबाद, या सी आर पी एफ च्या तरुणाशी  (तातेराव दिनकर जाधव मो न,8082772375)मोठ्या थाटात संपन्न  झाला, दरम्यान च्या काळात त्यांना मनस्वी नावाची एक मुलगी होऊन संसार सुखात चालू असतानाच पतीला दारूचे वेसण जडले, व माहेर कडून चार चाकी गाडी व प्लॉट घेण्यासाठी तगादा सुरू झाला , लाडात वाढलेल्या मुलीला त्रास नको म्हणून  विवाहितेच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे बरीच मदत केली,परंतु ऊस गोड लागला म्हणून मुळासकट  खायचा असा विचार त्या नराधम जावयाने  केला, व त्याचे नातेवाईक  1) साईनाथ दिनकर जाधव (दिर)  2) कामिनी साईनाथ जाधव  (जाउबाई)     3) शशिकला दिनकर जाधव,(सासू)     सर्व राहणार- , ववक्ती -पानवी ,ता,वैजापूर ,जिल्हा, औरंगाबा(पतीसह)  या 4 नराधमांनी तिचा अमानुष असा छळ सुरू केला, (उपाशी ठेवणे, घरात पलंगाला बांधणे, नाका तोंडत पाणी ओतणे,लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, आदी अमानुष प्रकार चालू केले,की जेणे करून माहेरहून  पॅसें आणील,      परंतु मरायचे तर नवऱ्याच्याच  दारात ,आपले घराणे खानदानी आहे, वडिलांच्या नावाला कलंक नको, म्हणून सर्व सहन करीत असे, आता ही काही केल्याने माहेरहून पसे आणत नाही असे त्या नाराध्यमांचा ग्रह होताच ,तिला  माहेरी आणून सोडले, थोडा कालावधी लोटल्या नंतर विवहितें ने राहाता न्यायालयातून नांदण्यास न्यावे म्हणून अर्ज केला असता, संबंधितांनी तिला 10/8/2020 रोजी कोर्टामार्फत घेऊन गेले, तो राग मनात धरून खून करून पुरावा  नष्ट करण्याचे उद्देशाने त्या 4 नराधमांनी तिला वैजापूर या ठिकाणी  भाडोत्री खोली घेऊन तेचे  राहू लागले, व दि 6/9/2020 रोजी मधे रात्री तिला अतिशय अमानुष पणे मारहाण करून जम्मू काश्मीर येथे दि,7/9/2020 रोजी  या तीन नाराध्यमांच्या ताब्यात देऊन हिचा खून करून टका ,मी देश रक्षक आहे, मी तुम्हाला सहीसलामत सोडवतो असे म्हणून कामावर निघून गेला,  आता मात्र आपला खून होणार व  आपल्या 4 वर्षयाच्या मुलीला ही  मारून टाकणार अशी विवाहीतेची खात्री होताच ,तिने माहेरी संपर्क केला, तात्काळ माहेरची मंडळी वैजापूर या ठिकाणी गेली, व त्यांचे खोलीतील होते नव्हते सर्व सामान ,वक्ती गावचे सरपंच श्री गुडदे ,व नंदवी श्री गौतम आल्हाट यांच्या मार्फत टेम्पो क्रमांक एम एच 20 बी टी,3563 ने त्यांच्या स्वाधीन केले, अंगावरील सर्व दागिने सासुकडे सुपूर्त केले ,व पतीची पलसर गाडी ही दिराच्या ताब्यात देऊन तातडीने वैजापूर पोलिश पोलिश स्टेशनला  फिर्याद नोंदविली, पण तेथिल पोलिसांनी म्हणावा अशी दखल  न  घेता पाहिजे तशी  नोंद घेतली नाही,  व त्याच दिवशी आपणावर फिर्याद दाखल केली असे समजताच पती राज्याने मो न 8082772375 या मोबाईल  क्रमांकावरून  शिव्यांचा भडिमार करून  म्हणाला कि" मी व माझा भाऊ देशरक्षक आहोत, त्या मुळे तुझ्या सर्व नातेवाईकाना गोळ्या घालून ठार करू, आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिली आहे,दि 26 /9 /2020 रोजी पीडित विवाहितेने  संबंधित या 4 नाराधामन्वर  कडक कारवाई करून श्याशन व्हावे म्हणून 1),पोलिश अधीक्षक, अहमदनगर2) ,,पोलिश अधीक्षक ,औरंगाबाद  3)जिल्हाधिकारी अहमदनगर, 4) मुख्यमंत्री  ,उद्धवजी ठाकरे साहेब 5) गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, 6) सौरक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य        आदींनी विनंती तक्रार अर्ज करून ही अद्याप पर्यंत दखल  घेण्यात आली नाही,परंतु सबाबांधित नराधम हा मला व माझ्या 4 वर्ष्याची चिमुरडी व माझ्या आई वडील ,व एकुलत्या एक भावास गोळ्या घालून ठार मारल्याशिवाय राहणार नाही ,अशी पक्की खात्री विवाहितेच्या मनाची  झाली आहे , सदर पती राज याचे औरंगाबाद येथील एका मुलीशी अनैतिक संबंध असल्या चे पुरावे या विवाहीतेकडे आहेत, या त्याच्या बाहेर ख्याती  संबंधातून त्याचा  विवाहीतेस खून  करून मारून टाकण्याचा इरादा  अखेर असफल ठरला,थोडक्यात "देवतारी त्यास कोण मारी "याची प्रचिती येथें येते, या पीडित विवहितें ची संबंधित प्रशासन व  व माझ्या सर्व माता पित्या ना  व भावा ना  कळकळीची विनंती आहे की ,या बाबत शासनापर्यंत आवाज उठवा ,संबंधित नराध्यमांस निलंबीत करा ,असा देश रक्षक असू शकतो का, हा देश रक्षक नसून राक्षस आहे,विकृत मनोवृत्तीचा हा राक्षस आतंकवाद्यांस सामील होऊन आपला हा पवित्र देश अडचणीत आणील,  थोडक्यात"म्हातारी मेल्याचे दुःख नाही ,पण काळ सोकाऊ नये"अशी खंत या विवाहित पीडितेची आहे, ,म्हणून या 4 ही विकृत मनोवृतिच्या नाराध्यमांस निलंबित करून कडक शासन व्हावे, नाहीतर नाविलाजास्तव मला माझ्या 4 वर्षंच्या  चिमुरडीसह या प्रकरणी उचित अश्या कार्यालया समोर आत्मदहन करावे लागेल असा  इशारा दिला आहे

0 Comments: