कविता : आला दसरा
आला दारी दसरा, दु:ख सारे विसरा
सुख-दु:खातही चेहरा ठेऊ या हसरा
एकमेकां वाटू आपट्याची पाने समजुनी सोने
प्रसन्न मुद्रेने, मनी बांधू सुविचारांची तोरणे
जीवन आहे अनमोल सर्वाहुनी बहुमोल
दसरा शुभ जावो हे कवी संतोषाचे बोल
💚🙏सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💚🙏
(कवी हरिसंतोष) उर्फ संतोष गोपाळ सावंत (पत्रकार,संपादक,गीतकार, गायक)
8779172824





0 Comments: