भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ चे उपाध्यक्ष श्री.सुजितजी बाजीराव महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन
काल दि.२५-१०-२०२० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक ५८ (गांवदेवी प्रसाद सोसायटी) स्वामी विवेकानंद शाळा अरुणोदय शाखे जवळ , महात्मा फुले रोड येथे भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ चे उपाध्यक्ष श्री.सुजितजी बाजीराव महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन काल संध्याकाळी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले
या वेळी मान्यवरांनी आपले विचार उपस्थित जनसमुदाय समोर मांडलेत, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ चे अध्यक्ष सन्मानिय प्रदीपजी चौधरी सर , भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ सोशल मीडिया प्रमुख हर्षदजी सुर्वे आणि पदाधिकारी, स्री-पुरुष कार्यकर्ते आणि विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





0 Comments: