त्या विवाहीत पीडितेने घेतली लोकमत हेल्प लाईन कडे मदतीकरिता धाव

त्या विवाहीत पीडितेने घेतली लोकमत हेल्प लाईन कडे मदतीकरिता धाव

त्या विवाहीत पीडितेने घेतली लोकमत हेल्प लाईन कडे मदतीकरिता धाव 

पती -तातेराव दिनकर जाधव (सी आर पी एफ ) , याने रचला खून करण्याचा डाव    

                              

शासन दरबारी मिळत नाही न्याय,म्हणून घेतली धाव 

  (प्रतिनिधी : ,अहमदनगर प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे)     

 अहमदनगर : 18/5,/2014 रोजी एका सुसंस्कृत व सालस कुटुंबातील मुलीचा विवाह दृष्ट् लागेल अश्या पध्दतीने मोठया दिमाखात तातेराव दिनकर जाधव ,मु ,पो वक्ती, ता ,वैजापूर, जिल्हा ,औरंगाबाद (सी आर पी एफ ,मो,8082772375, सध्या कार्यरत unit commandent  56 a p o .179 बटालियन  j& k) व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडला लाडक्या मुलींच्या सुखासाठी वडिलांनी उधार-उसनवारी करून जावयाच्या स्वप्नातही येणार आहेत अश्या मौल्यवाण व किमती वस्तू लग्नात देण्यात आल्या, त्या मुळे त्याच्या तोंडाला पाणी लागले, व आता ऊस तर फारच गोड आहे,  मुळासकटच खायचा असा विचार त्या नराधम जावयाने केला, त्यात च त्याला दारूचे वेसन जडले ,व त्याच्या अंगात हुंड्याकरिता त्रास देणारे भूत संचारले, आणि मग काय ,झाली सुरुवात मुलीला त्रास द्यायला, त्रास देणाऱ्या या मानव रुपी भुतांमध्ये 1)शशिकला दिनकर जाधव ,--सासू, मो,8888502366  2) साईनाथ दिनकर जाधव ,--दिर,, मो ,9921300466 ,3,) कामिनी साईनाथ जाधव--जाउबाई ,मो 9921300466,) सर्व राहणार ,वक्ती, ता ,वैजापूर, ज जिल्हा,औरंगाबाद, या 4 नराधमांनी विवाहितेला ,--1)उपवाशी ठेवने 2)तिच्या 4 वरश्याच्या लहान मुलीस मारहाण करणे,3) रात्री झोपेत अचानक नाका तोंडावर जोरात पाणी फेकणे, 4,,) पलंगा ला बांधणे, 5,)लाथा बुकयानी मारहाण करणे,6,)तडफडू पर्यन्त नाक तोंड दाबून धरणे, 7) केस धरून डोके भिंतीला आदळणे, 8,)लहान मुलीच्या तोंडात मारणे,   या व आदींसार्खे अमानुष छळवणूकीचे प्रकार चालू केले ,की जेणेकरून ती माहेर हून त्या नराधम पतीस फॉर व्हिलर गाडी व प्लॉट घेणेसाठी पॅसें आणील, वडिलांना ही गोष्ट समजताच कर्जबाजारी करून मुलीच्या सुखासाठी  त्याची ही मागणी पुरी केली, परंतु ;:आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो दोन डोळे ;,,अशी अवस्था त्या जावयाची झाली,  आणि त्याचे तोंडाला रक्त लागले, अजून पैसें आणावेत म्हणून त्याने व त्याच्या नाते वाईकांनी तिला व तिच्या लहान मुलीस अमानुष मारहाण करून माहेरी पाठवून दिले, त्याचवेळी व दिवशी दि ,25/9/2020 रोजी विवाहितेने वैजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली ,पण पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही, व ती  लहान मुलीस घेऊन वैजापूर ते माहेर 80 कि मी अंतर पायी चालत आली, मोबाइल हिसकावून घेतल्यामुळे ती वडिलांना फोन करू शकत नव्हती, नाविलाजास्तव  राहाता कोर्टातुन नांदा वायस न्यावे म्हणून अर्ज केला , व दि 10,/8/2020 रोजी हा नराधम जावई चांगले वागवीन ,त्रास देणार नाही ;;या लेखी बोलीवर नांदण्यास घेऊन गेला, व तो राग मनात धरून त्याच  काळ रात्रीं या नाराधमाने  तिचा  हुंदयासाठी  अमानुष अशा छळ केला दि,6,/9/2020 रोजी च्या रात्री विवाहितेला व तिच्या लहान मुलीस मारून टाकन्याच्या इराद्याने खूप दारू प्याला, धारदार हत्यार ही काढून ठेवले, पण त्या विवाहितेचे दैव बलवत्तर ,,;;, म्हणतात ना देव तारी त्यास कोण मारी, ;याची प्रचिती येथे आल्या शिवाय राहत नाही, आणि त्याला दारू जास्त झाली, जे झोपला ते सकाळ पर्यंत त्याला जागच आली नाही,  ,आणि 7,/9/2020 रोजी त्याच्या इतर नातेवइकांच्या ताब्यात देऊन जम्मू काश्मीर येथे कामावर निघून गेला, व सांगितले की हिला मारून टाका , मी एक देश रक्षक आहे ,त्या मुळे माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, उलट आपण हिच्या आईवडिलांवर खोटी सरकारी केस करू ,असे सांगून निघून गेला,  आता आपला खून होईल या भीतीने ती ने घाबरून 25/,9/2020 रोजी वैजापूर पोलिसात फिर्याद दिली ।पण पोलीसानी विशेष दखल घेतली नाही, म्हणून तिने ,शासनाच्या सर्व विभागाकडे ,राज्यपाल, राष्ट्रपती, ग्रह विभाग, मुख्यमंत्री, सर्वं पोलिस खाते,पालकमंत्री,आमदार, खासदार,, महिला मंडळ व आदींकडे मदतीची याचना करूनही उपयोग झाला नाही, कारण तर तो नारधम सुट्टीला आल्यावर मात्र आता मला व माझ्या आई व वडील ,भावास गोळ्या घालून ठार मारिन ,असे ड्युटीवर जाताना तो सांगून गेला आहे ,अशी भीती मनात घर करून राहिली, आता आपले गाऱ्हाणे कोणीच ऐकत नाही,  म्हणू न शेवटी तिने लोकमत हेल्प लाईन, लोकमत मदतीचा हात ,औरंगाबाद यांचे कडे मदतीची याचना करून जीवदान देनेविषयी विनंती केली आहे,  आता लोकमत हेल्प लाईन काय कारवाई करेल  व  हुंदयासाठी  छळ करणाऱ्या या 4 मानव रुपी हुंडाबळी भुतांचा काय बंदोबस्त होईल या आशेवर सध्या विवाहीता जीव मुठीत धरून वागत आहे

0 Comments: