श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर  राज्यस्तरीय "समाजभूषण "गौरव पुरस्काराने सन्मानित

मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर  राज्यस्तरीय "समाजभूषण "गौरव पुरस्कार सन 2020 चा भजन सम्राट ह.भ.प.विठोबा अ.मरवडे सामाजीक प्रतिष्ठान रायगड तर्फे जाहिर करण्यात आला आहे सर्वत्र त्यांच्या या पुरस्काराबद्दल कौतुक होत आहे.व मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेत तर आनंदाची लाट पसरली आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

0 Comments: