महानगरपालिकेच्या कंत्राडी वाहनचालक व कामगारांना किमान वेतन व फरक तात्काळ द्या, विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा दिलासा
डोंबिवली (ठाणे) : (प्रविण बेटकर)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व बदलापूर नगरपालिका यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी वाहनचालक व कामगारांना किमान वेतन व फरकाचा प्रश्न यैरणीवर असताना विधानसभेच्या उपसभापती मा.डॉ.गोऱ्हे यांनी कर्मचाऱ्याच्या मागणीच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली असता त्यामध्ये कंत्राटी वाहनचालक व कामगारांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तात्काळ देण्यात यावा तसेच सामाजिक न्याय विभागाची सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी सर्व महानगरपालिका व नगरपालिकेत राबवावी अशी सुचना विधानसभा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना दिली.





0 Comments: