विवेक विकास खरात बेपत्ता

विवेक विकास खरात बेपत्ता

 विवेक विकास खरात बेपत्ता



डोंबिवली ( प्रतिनिधी )  वसंत विहार येथे राहणारा विवेक विकास खरात हा दिनांक पाच तारखेपासून बेपत्ता झाला आहे. तो ३१ वर्षाचा असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर बायकोआई आणि बहीण असा परीवार अवलंबून आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच मानधन येत नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला होता याच टेंशनमध्ये डोक्यात राग घालून तो घरातून निघून गेल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला भिवंडी परीसरात पाहण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जर कोणाला विवेक विकास खरात बाबत अधिक माहीती मिळाल्यास अस्मिता खरात 96191 81137 वर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.

0 Comments: