श्री.विजय जोशी यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती

श्री.विजय जोशी यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती

 श्री.विजय जोशी यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती

आज दि.०८/११/२०२० रोजी काव्यप्रेमी शिक्षक मंच® च्या ९ व्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवात  कवी, गझलकार श्री.विजय जोशी, डोंबिवली यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याची घोषणा काव्यप्रेमी शिक्षक मंच® चे राज्याध्यक्ष मा. श्री. आनंद घोडके यांनी केली.

याबद्दल कवी गझलकार श्री.विजय जोशी यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Comments: