राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची नियुक्ती

राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची नियुक्ती

 राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची नियुक्ती

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे यांची नियुक्ती केली.शिंदे यांची नियुक्ती झाल्यावर राष्ट्रवादी पक्षातूनच नव्हे तर सर्व क्षेत्रातील मान्यवरांवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर शिंदे यांनी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

0 Comments: