डॉ.सुनील खर्डीकर यांना प्राईड ऑफ मुंबई 2020 या पुरस्काराने सन्मानित

डॉ.सुनील खर्डीकर यांना प्राईड ऑफ मुंबई 2020 या पुरस्काराने सन्मानित

 डॉ.सुनील खर्डीकर यांना प्राईड ऑफ मुंबई 2020 या पुरस्काराने सन्मानित 



गेल्या 27 वर्षांपासून शैक्षणिक  व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती म्हणजे डॉ. सुनिल खर्डीकर हे होय

    यांनी अनेक गरीब होतकरू मुलांना घडविले आहे. जी मुले हुशार आहेत, पण गरिबीमुळे पुढील शिक्षण अथवा क्लास ची न भरू शकणाऱ्याना ही स्वत: खर्च करून गरीब मुलांना पुढील शिक्षणासाठी मदत करत असतात, आपल्या कलासच्या होणाऱ्या बिझनेस मधून  30 टक्के रक्कम संस्थासाठी, गरिबांसाठी समाजहिताकरिता ते वापरत असतात, आता पर्यत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर असे मिळून 70 हुन अधिक असे पुरस्कार अनेक संस्थानी त्यांना देऊन गौरविण्यात आले आहेत.  


या समाज कार्याची दखल घेत  खर्डीकर क्लास चे संस्थापक डॉ. सुनील खर्डीकर यांना 16 डिसेंबर 2020 रोजी मिड डे प्रिंट मीडिया या च्या वतीने मुंबई येथे प्राईड ऑफ मुंबई 2020 हा पुरस्काराने 

सन्मानित करण्यात आले. 

     मुंबई तील ग्रँड हाईट, कलीना कँपस जवळ, मुंबई मिड डे प्रिंट मिडिया ने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते, या पुरस्कार सोहळ्यात व्हाईस प्रेसिडेंट मुकेश शर्मा, मिस इंडिया पूजा गुप्ता,

फॅशन डिझाईनर, समाजसेविका शायना एन.सी. या प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या.

0 Comments: