मराठीची अस्मिता जोपासणारी भारत सुंदरी

मराठीची अस्मिता जोपासणारी भारत सुंदरी

 अनोखी माणस 

 मराठीची अस्मिता जोपासणारी भारत सुंदरी शिल्पी अवस्थी

 (मिसेस इंडिया इंटरनॅशनल,युनिव्हर्स क्वीन  अवॉडी ) 



                  काल अचानक नेहमीप्रमाणे  फोन खणखणला. अशोकजी कॉंग्रेचुलशन,मै शिल्पी अवस्थी बोल रही हू। आपके ' उठा तुम्हीही जिंकणारच'  इस किताब की बहोत तारीफ हो रही है,मै भी आपके बहोत सारे आर्टिकल पढ चुकी हू। मुझे किताब कब दोगे।

            लागलीच तोंडातून शब्द बाहेर पडले, मॅडम आप टायमिंग बताओ, मै पहुच जाऊंगा।

              ओके म्हणून मॅडमने सायंकाळी सहाची वेळ आणि लोकेशन पाठवले. वेळेचे महत्व ओळखून मी लोकेशन स्थळी पोहोचलो आणि एका अनोख्या व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय झाला.

         हिंदी भाषिक असूनही मराठीची हृदयातून आवड असणाऱ्या ,भारतातील अनेक चळवळीच्या ब्रँड अँबेसिटर असलेल्या,प्रसिद्ध उद्योजिका,लोकजनशक्ती पार्टीच्या महासचिव ,ब्युटीक्वीन,मिसेस इंडिया इंटरनॅशनल, शिल्पी अवस्थी ह्या एक माणुसकीचे अनोखे दर्शन ठरल्या.

मराठी लेखकाच्या लेखनाची अशी गगन भरारी आणि कौतुक निश्चितच बळ देणारे ठरणार यात शंकाच नाही.

साहित्य क्षेत्राच्या इतिहासात

अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या 'चला तुम्हीही जिंकणारच' या साहित्य कृतीचे,पुस्तकाचे महाराष्ट्रात अनोखे स्वागत होत आहे याचा नक्कीच अभिमान वाटतो.

    माझ्या मराठीचे बोलू कौतुके 

 परि अमृततेही पैजा जिंके। 

 मॅडमचे धन्यवाद 

लेखक

अशोक कुमावत

(राष्ट्रपती पुरस्कार विजेते)

9881856327

0 Comments: