रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने डोंबिवली शहर चर्मकार आघाडी याचि स्थापना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मा, रामदास आठवले साहेब, सामाजिक न्यायमंत्री,भारत सरकार, यांच्या, आदेशानुसार,कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष,मा, प्रल्हाद जाधव व युवक कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20डिसेबर2020रोजि जिल्हा कमिटीच्या वतीने कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष पदि मा, किशोर मगरे व तसेच कल्याण डोंबिवली शहर जिल्हा संघटक प्रमुख पदि सिद्धार्थ रणपिसे, जिल्हा संघटक पदि वसंत टेकाळे ,दिपक माने यांच्या, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कमिटिवरति ,एक मताने निवड करण्यात आली व,मा, जिल्हा अध्यक्ष, प्रल्हाद जाधव यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने डोंबिवली शहर चर्मकार आघाडी याचि स्थापना करून डोंबिवली शहराध्यक्षपदी बाळू पवार यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी डोंबिवली शहर कार्याध्यक्षपदी लालजी शर्मा यांची देखील निवड करण्यात आली सदर कार्यक्रमास मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष लालू जमादार,सह, विठ्ठल, शेळके फुलेनगर ठाकुर वाडि,निलु मोरे,विजु जयस्वाल, बादशहा,ठबाले रमाकांत गायकवाड,दिपक अहिरे, राहुल झाल्टे, अविनाश मोरे रमेश दोडारे, युवराज घाडगे, सुशांत कांबळे,शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते




0 Comments: