कविता : माझा बाप

कविता : माझा बाप

कविता : माझा बाप 


असा तो बाप माझा निसर्गाचा शाप त्याला. ...

झेलुनी हृदयात निसर्गाचा तोफ गोळा....

वैफल्य जीवनी झाले ते गोळा.....

कसे सावरु मी स्वतःला...

तु आसे का सप्न देऊनी गेला...

तरी आस तुझीच का ! ती मनाला...

निसर्गात रंग भरूनी गेला.....

आग का? पोटात ओतुनी गेला..

आस ती खळगीची चिमण्या पाखरास लाऊन गेला.....


सौ प्रतिभा केदार पवार



0 Comments: