चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर ' यांना" "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित "

चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर ' यांना" "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित "

 चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर ' यांना" "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित "


 मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे वरिष्ठ शिक्षक:' चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर ' यांना" "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित "

मनुष्यबळ अकादमी तर्फे 

 राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 चे  मुंबई येथे  २५ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडले

त्यात मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे वरिष्ठ शिक्षक- श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांची" राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव  शिक्षक रत्न पुरस्कार 2020" चा प्रदान करण्यात आला आहे 

या त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

तसेच मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे खजिनदार श्री एस एस जाधव सर व संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक एन.टी.शिंदे सर यांनी

खास कौतुक व अभिनंदन केले आहे

मोहीते पाटिल विद्यालयात श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांच्या पुरस्काराने आनंदाची लहर उसळली

आहे.

 चंद्रकांत खोसे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, राज्यस्तरीय गुणिजन गौरव

महासंमेलन 2020 व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार  देऊन गौरवण्यात आले आहे  तसेच सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, गौरव पदक आणि महावस्त्र सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले .

चंद्रकांत हरीभाऊ खोसे सर गेली 25 वर्षे मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द झोपडपट्टी वसाहतीत वसलेल्या  शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत पारंगत व्हावेत यासाठी ते नेहमी आग्रही असत .व नावीण्यपुर्ण उपक्रम ते शाळेत राबवत असतात.

ते स्वत: कवी व कथा लेखक ही आहेत त्यांच्या अनेक कविता दिवाळी अंक व वृतपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत

लॉक डाऊनच्या काळात त्यांनी कविता लेखन करुन शंभरावी गाठली

आहे अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन काव्यलेखन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय , उत्तेजनार्थ व 

सह्भाग प्रमाणपत्र ही मीळवली आहेत.

0 Comments: