जलरंगातील विविध छटा निर्माण करणारे निसर्ग चित्रकार  भागवत तुकाराम सपकाळे

जलरंगातील विविध छटा निर्माण करणारे निसर्ग चित्रकार भागवत तुकाराम सपकाळे

 जलरंगातील विविध छटा निर्माण करणारे निसर्ग चित्रकार  भागवत तुकाराम सपकाळे

भातखंडे (प्रतिनिधी)  एअरपोर्ट हायस्कूल विलेपार्ले मुंबई येथे खानदेशातील निसर्ग चित्रकार तथा कलाशिक्षक भागवत तुकाराम सपकाळे येथे कार्यरत आहे ते दिनांक २५ डिसेंबर२०२० रोजी वेळ सकाळी १२ ते ५ या वेळेत आपल्या कुंचल्यातून जलरंगातील विविध रंगछटा द्वारे २०० शे निसर्ग चित्र काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच  भागवत सपकाळे यांचे कला व सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे लहान मुलांना कलेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे निसर्गचित्रांची शिबीर घेणे त्यातून कोणतीही फी न घेता विनामूल्य मार्गदर्शन करणे हे त्यांचे मूळ वैशिष्ट्ये आहे.!! निसर्ग चित्र वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.

0 Comments: