कवी लेखकांना सुवर्णसंधी

कवी लेखकांना सुवर्णसंधी

 कवी लेखकांना सुवर्णसंधी 


नवोदित सहित्याला एक पुस्तकरुपी आकार मिळावा असे प्रत्येक सहित्यिकाला वाटत असते. पण आपले लिखाण छापण्या योग्य आहे की नाही. याची ही त्यांना काळजी लागलेली असते. 

त्याकरिता आमच्या प्रकाशनाच्या माध्यमातून त्या लिखाणाची शहानीशा करून त्यात सुधारणा अथवा फेरबद्ल करुन एक आपले दजेर्दार साहित्य बनवून छापले जाते. तशी आमची सर्व यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या पुस्तकाला रजि. isbn नम्बर ही दिले जाईल. त्यामूळे आपले लिखाण हे आपलेच आहे हे ही सिध्द होते. कुणीही आपले साहित्य चोरी  करण्याचा प्रयत्न करत नाही. तसे केल्यास त्यावर आपण कायदेशीर कारवाई करु शकता. याबाबतचे आपल्या  सर्व समस्या व आपले प्रश्न आमच्या प्रकाशनाच्या मार्फत सुटले जातात.

संपर्क : 8779172824 / 9324389918

कॉल करून चौकशी करणे

0 Comments: