भाजप पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

भाजप पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

 भाजप पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील वॉर्ड ८१  आनंदनगर – गांधीनगरमधील भाजप पदाधिकारी पंढरीनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला. समारंभास महिलांनी प्रचंडगर्दी केली होती.  यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटीलनगरसेविका सायली विचारेमहिला अध्यक्षा पूनम पाटील, महिला अध्यक्षा मानिषा राणे, उज्ज्वला दुसाणेमाधुरी जोशी आणि खूप शहर आणि जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती  महिला पदाधिकारी पूनम पाटील आणि महिला मंडळ यांच्या पुढाकाराने आणि वॉर्ड क्रमांक ८१  गांधीनगर आनंदनगर मधील वॉर्ड पदाधिकारीयुवा पदाधिकारीशहर आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थितीत होत्या. तसेच कार्यालयात हिंदुहृद्यसम्राट स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शौर पुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जेष्ट नागरिक कार्ड शिबीरचे आयोजित केले होते.या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

0 Comments: