बाज आर आर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर

बाज आर आर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर

 बाज आर आर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर 



डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आणि बाज आर आर रुग्णालयातर्फे मोफत शिबिर संपन्न झाले.या शिबिरात मधुमेहआर्थोपेडीकजनरल र्जरीजनरल मेडिसिनयुरोलाजीकार्डिओलाजीगायनोकालाजीनेफ्रालाजी( किडनी) हिमाटोलाजी लहान मुलांचे आजार) त्याचप्रमाणे मर्यादित मोफत अँजिओग्राफीमोफत प्रमुख शस्त्रक्रियामोफत मुतखडा शस्त्रक्रियामोफत हाडांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बाज आर आर रुग्णालयाला ३ मार्च रोजी दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी महात्मा फुले आरोग्यदायी योजनाई स आय एस.सी जे एस,  पंतप्रधान योजना या सरकारी योजना रुग्णालयात राबविण्यात येत असल्याची  माहिती डॉ.भारत तिवारीडॉ. अमिर कुरेशी आणि डॉ. जेकब थॉमस यांनी दिली.आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार रुग्णालयाची  वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असल्याचे सांगताना कल्याण डोंबिवली पालिकेने बाज आर आर रुग्णालयाची डेडीकेटेड करोना रुग्णालय अशी जबाबदारी  करोना काळात दिली होती असे नमूद केले.  १७०० रुग्णांवर उपचार करण्यात आले.त्यामुळे पालिकेने बेस्ट रुग्णालय अशी कौतुकाची थाप दिली आहे.

0 Comments: