कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 272 रुग्ण...

कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 272 रुग्ण...

 कोरोना न्यूज ब्रेक...(27/08/2020)

कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 272 रुग्ण...

कल्याण (पू) : 29, क ल्याण (प) : 90

डोंबिवली (पू) : 91, डोंबिवली (प) : 33

मांडा-टिटवाळा : 16,  मोहना : 07

 पिसावली :06

आतापर्यंत 3343 रुग्णांवर उपचार सुरू...

आतापर्यंत 23749 रुग्णांना डिस्चार्ज... 

आज 217 रुग्णांना डिस्चार्ज...

आतापर्यंत 592 रुग्णांचा मृत्यू...

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...

0 Comments: