आंबेडकरी चळवळीचा सच्चा चेहरा

आंबेडकरी चळवळीचा सच्चा चेहरा

आंबेडकरी चळवळीचा सच्चा चेहरा 


समाज मनात माणूस असाच नवाजला जात नाही. त्याच्यासाठी त्यांचे कर्म,कर्तव्य चांगले लागते.तेव्हा कुठे तो वरकरणी समाजाच्या किंवा जनमानसाच्या मनात रुजला जात असतो. हे मात्र तितकेच खरे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

माणूस व्यवसायाने काहीही असो.तो नोकरदार असो या नेता असो,किवा मजूरी करणारा श्रमीक या डॉ वकील यातून समाजात जो चांगला वागतो चांगले कर्म करतो त्यातून तो समाजा पुढे या जनमाणसापुढे काही न करता आपल्या कर्माने तो सुर्य प्रकाशात येत असतो आणी निःस्वार्थी मनाने काम करत असतो त्या माणसाला हा जागृत आंबेडकरी समाज खरोखर डोक्यावर घेऊन नावाजल्या शिवाय राहातं नाहीत.

माणसाचा अंगी एक कणखर बाना असतो तो बाना जन माणसांच्या मनावर त्याच्या कार्याने आपोआप कोरला जातो आणि तो माणूस आपोआप समाजात उठून दिसतो तो जनमानसात ठसा उमटून जातो असाच ठसा बाबा साहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आंबेडकरी चळवळीचे खरे खंबीर नेते आयुष्यमान किरण चन्ने साहेब नेहमी अत्याचारा विरुद्ध आवाज उठवून अडल्यानडल्या प्रसंगी मदत करत असतात एवढेच नवे तर समाजाच्या गरजू लोकांसाठी निशुल्क कोर्टाच्या कामात मदत करत असतात आणि माणसाला त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करून वाचवत असतात.

 आर पी आय सेक्युलर चे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस Adv किरण चन्ने साहेब भीमा कोरेगाव चौकशी आयोतील आंबेडकरी समाजाचे हितचिंतक नेते तरुणांच्या गळ्यातला ताईत वेळोवेळी समाजाच्या हितासाठी झटणारे वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारे लोकांच्या मनात समाज कार्याच्या रूपात उतरणारे 19 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे पण दुर्दैव असे की भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात कोविड 19 चा प्रादुर्भाव साऱ्या जगभरात पसरलेला आहे तरी मानवाला आपल्या जीवनात आनंद उपभोगता येतो अशा जीवघेण्या कोरोनाव्हायरस आजाराला बाजूला सारून आपण आनंद व्यक्त करून साजरा करू शकतो तो आनंद आपण नभेटता साजरा करू शकतो व फोनद्वारे किंवा मेसेस करून साजरा करू शकतो पण जे सच्चे नेते असतात ते जनहित जपतात पाहातात ते अशा वेळेला आपला वाढदिवस साजरा करत नाही साहेबांनी ही त्याचा वाढदिवस साजरा करू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तेना आव्हान केले आहे

 तसेच जगभरात कोरोना व्हायरस ची महामारी पसरली असता साहेबांनी आपल्या जीवाची पर्वा नकरता जनमासात जाऊन कोरोना व्हायरस च्या संदर्भात प्रत्येक्ष शहरात गावात जाऊन जन जागृती अभियान राबविले तसेच अनेक परिवारास अर्थिक मदत केली व अनेक परिवारास स्वख र्चाने अन्नधान्याची मदत करुन मोलाचे सहकार्य केले

 आशा सच्चा कार्यकर्ता सच्चा नेता यांना महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळीतील तरुणांचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे तोफ म्हणून संबोधले जाते ज्यांनी रमाबाई नगर घाटकोपरच्या हत्याकांड प्रकरणात केस चालवून हरामखोर पोलीस फौजदार जातीवादी मनोहर कदमला जन्मठेप शिक्षे पर्यंत नेऊन ठेवले.

 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा च्या क्रांतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भिमसैनीक कार्यकर्त्यांना तेथील जातिवादी लोकांनी संभाजी भिडे व एकबोटे याचे एकूण आंबेडकरी समाजाला कार्यकर्त्यांवर अमानूष भ्याड हल्ला केला त्याचे मालमत्तेचे मोठे नुकसान केले त्यांच्याविरुद्ध जनमानसाच्या मनात उद्रेक निर्माण झाला आणि पोलिसांनी जागोजागी भिमसैनिकान अटक करून जेर बंद केले अशा वेळी आर. पी.आय (सेक्यूलरचे) महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस Adv किरण चन्ने साहेब स्वःताच्या जीवाची पर्वा नकरता न्यायालयात निःशुल्क पणे उभे राहून केस चालून समाजाची बाजू माडणारे बाबासाहेब चे विचाराचे सच्चे व वारसदार स्वाभिमाणी,निडर कार्यसम्राट नेते कोरेगाव भिमा चौकशी आयोगासमोर खरा इतिहास मांडून जगासमोर आनणारे आत्याचार पिडिताचे निःशुल्क वकील पत्र घेणारे निस्वार्थी भिम सैनिक  शिव शाहु फुले आंबेडकर विचारांचे पाईक यांना जगदेव परिवाकडून जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                                   

  भटू हरचंद जगदेव

                         9860031839/ 7057586632

                      8482825508

0 Comments: