अज्ञान तेचा टाळा
अज्ञान तेचा टाळा तुमचा तुम्हीच खोला
सनमार्गी पाऊले तुमची तुम्हीच चाला ||धृ||
महासत्ता होण्यासाठी आटापिटा हा सारा
दुःखाचे कारण तृष्णा पटले आहे जगाला ||१||
युध्दाने ने कोणते ही प्रश्न कधा न सूटती
बुद्धाने वदले आहे केव्हाच हो जगाला ||२||
प्रसंग तुमच्या वरती आले जरी भयंकर
पोटाची खळगी नरेश भरणे आहे तुम्हाला ||३||
- कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो.७५१७३८९७४६




0 Comments: