श्री. गणेश पुंडलिक रावराणे यांना वाढदिवसाच्या  शूभेच्छा.!

श्री. गणेश पुंडलिक रावराणे यांना वाढदिवसाच्या शूभेच्छा.!

 श्री. गणेश पुंडलिक रावराणे यांना वाढदिवसाच्या  शूभेच्छा.!

(2 सप्टेंबर २०२०)
नरडवे गावचे सुपुत्र व सध्या मुंबईत ऐरोली येथे वात्सव्यास राहणारे समाजसेवेची तळमळ असून गावाविषयी प्रेम, आपुलकी जोपासणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अखिल नरडवे ग्रामोध्दार संघ मुंबई चे खजिनदार व  हरीत सिंधू प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री. गणेश पुंडलिक रावराणे यांचा आज 2 सप्टेंबर रोजी जन्मदिवस आहे. या निमित्ताने  संपादक कवी संतोष सावंत आणि लोकसत्यावाणी परिवारातर्फे अभीष्टचिंतनाच्या व पुढील सुख शांतीमय आयुष्याकरीता त्यांना लाख लाख हार्दिक शूभेच्छा*.!!!!

0 Comments: