क्रांती भूमी
महाड क्रांती भूमी वर क्रांती सुर्य तो उगवला
फांकली प्रभा चौहू कडे लख्ख प्रकाश झाला ||धृ||
माणूस असून नव्हती माणसात गिणती
खुंटली होती सारी आमुची प्रगती
तेजाने तयाच्या अंधार ही जळाला ||१||
तरसलो होतो आम्ही तो देव पाहण्या साठी
देवळातून तो दगड नाही आला मदती साठी
बाबा भिमानेच आमुचा उद्धार सारा केला ||२||
क्रांती भूमी वर क्रांती अशी ती झाली
मनुस्मूर्तीची भिमाने राख रांगोळी केली
मुक्त केले गुलामी तुन तोडीलया गुलामी च्या सिंकला ||३||
कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो. ७५१७३८९७४६
फांकली प्रभा चौहू कडे लख्ख प्रकाश झाला ||धृ||
माणूस असून नव्हती माणसात गिणती
खुंटली होती सारी आमुची प्रगती
तेजाने तयाच्या अंधार ही जळाला ||१||
तरसलो होतो आम्ही तो देव पाहण्या साठी
देवळातून तो दगड नाही आला मदती साठी
बाबा भिमानेच आमुचा उद्धार सारा केला ||२||
क्रांती भूमी वर क्रांती अशी ती झाली
मनुस्मूर्तीची भिमाने राख रांगोळी केली
मुक्त केले गुलामी तुन तोडीलया गुलामी च्या सिंकला ||३||
कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो. ७५१७३८९७४६




0 Comments: