मनसे नेते संदीप देशपांडे यांना कल्याण लोहमार्ग न्यायालयात जामीन मंजूर

मनसे नेते संदीप देशपांडे यांना कल्याण लोहमार्ग न्यायालयात जामीन मंजूर

 मनसे नेते संदीप देशपांडे यांना कल्याण लोहमार्ग न्यायालयात जामीन मंजूर

डोंबिवली ( शंकर जाधव ) सामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरु कराव्यात या मागणीसाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केले होते.मनसेने नेते संदीप देशपांडे आणि गजानन काळे,संतोष धुरी, अतुल भगत यांनी लोकलने प्रवास केल्यानंतर कल्याण स्टेशन स्थानकात त्यांना पोलिसानी अटक केली.मंगळवारी पोलिसांनी त्यांना कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता त्यांनावैयक्तिक १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.अॅड. अक्षय काशीद आणि अॅड.कल्पेश माने यांनी बाजू मांडली.

0 Comments: