महिला सफाई कामगार अनिता पवार यांचा कोरोनामुळे झाला अंत, केडीएमसीच्या 'ग' प्रभागावर ओसरले दुसरे संकट

महिला सफाई कामगार अनिता पवार यांचा कोरोनामुळे झाला अंत, केडीएमसीच्या 'ग' प्रभागावर ओसरले दुसरे संकट


*महिला सफाई कामगार अनिता पवार यांचा कोरोनामुळे झाला अंत, केडीएमसीच्या 'ग' प्रभागावर ओसरले दुसरे संकट*
दि. १६/०९/२०२०
पत्रकार : प्रविण बेटकर.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "ग" प्रभाग क्षेत्र अंतर्गत रामनगर हजेरी शेड येथील महिला सफाई कामगार *श्रीम.अनिता अनंत पवार* यांचे आज दि. १६/०९/२०२० रोजी बुधवारी *"कोविड:१९ कोरोना* आजाराशी झुंज देत त्यांची प्राणज्योत मावळली आहे.आमच्या सर्वांच्या *लाडक्या, श्रद्धावान, परोपकारी, मनमिळाऊ,* ममतेने ओतप्रोत भरलेल्या *अनिता आईनां* आमच्या सर्व कंडोमपा व विशाल एक्सपोर्ट प्रा.लि. चे सर्व वाहनचालक व कामगार तसेच वरिष्ठ कर्मचारी सीएसआय, एसआय, मुकादम सर्वांकडून विनम्रपणे *भावपुर्ण श्रद्धांजली* 💐💐🙏🙏💐💐

0 Comments: