ज्येष्ठ शिवसैनिक - मधुकर केशव तेली यांचे दुःखद  निधन

ज्येष्ठ शिवसैनिक - मधुकर केशव तेली यांचे दुःखद निधन

  ज्येष्ठ शिवसैनिक - मधुकर केशव तेली यांचे दुःखद  निधन   

विद्याविहार पूर्वेकडील राजावाडी विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक - मधुकर केशव तेली  यांचे रविवार दिनांक - ६ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले ...
मधुकर केशव तेली हे धार्मिक ; मनमिळावू ; समाजकार्याची आवड असलेले निष्ठावंत शिवसैनिक होते ...
त्यांच्या पश्चात पत्नी ; पुत्र ; कन्या ; जावई
; नातवंडे असा परिवार आहे ...
त्यांचे बारावे - तेराव्याचे उत्तरकार्य विधी त्यांच्या राहत्या घरी - विद्याविहार ( पूर्व ) ; राजावाडी ; ओमकार मंडळ येथे गुरूवार दिनांक - १७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी - १० ते दुपारी १ या वेळेत होईल ...

0 Comments: