बॅनर लावणाऱ्या तरुणांना विकास यादव कडून मारहाण

बॅनर लावणाऱ्या तरुणांना विकास यादव कडून मारहाण

 बॅनर लावणाऱ्या तरुणांना विकास यादव कडून मारहाण

शहजाद अनवर हुसेन शेख या बॅनर लावणाऱ्या 20 वर्षोय तरुणाला कल्याण येथे आरोपी प्रहार ऍकॅडमीचे मालक विकास विनायक यादव यांनी व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून शहजाद शेख ला उलसनगर चोपडा कोट इथून अपहरण करून शेख याला जबरदस्त मारहाण केली.  दिनेश ठाकूर या त्याच्या मालकालाही दमदाटी देऊन ठोशाबुक्यांनी मारहाण केली , ही घटना 21 सप्टेंबर रोजी रात्रौ 10 वाजता च्या सुमारास घडली, या त्याच्या संदर्भातील प्रकरण सध्या 

मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर 3 येथे ही तक्रार नोंदवली गेली आहे, आरोपी सध्या फरार असून पोलीस अधिक तपास  करीत आहेत. 




0 Comments: