डाॅ.के.आर.खरात  भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्यं वैद्यकीय अधिकारी  पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक

डाॅ.के.आर.खरात भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्यं वैद्यकीय अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक



 ठाणे - *राज्यात सध्या कोरोना संसर्गाचा साथरोग प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यं सेवा,गट-अ मधील जिल्हा आरोग्यं अधिकारी संवर्गातील डाॅ.के.आर.खरात, सहायक संचालक, आरोग्यं सेवा,

मुंबई यांची भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्यं वैद्यकीय अधिकारी  पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक झाल्याबद्दल विनोद साडविलकर  (रूग्ण मित्र मुंबई), रूग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था,जय साटेलकर (युनिक ब्लड मोटिव्हेटर्स), जयानंद केणी (माजी फेडरेशन अध्यक्ष,जायन्ट्स वेलफेयर फाउंडेशन) यांनी पुष्पगुच्छ देवून सदिच्छा दिल्या व गरीब गरजू वैदयकीय मदत मार्गदर्शनाचे पुस्तक भेट दिले.

0 Comments: