कविता ती.....बिचारी...

कविता ती.....बिचारी...

 कविता ती.....बिचारी...


घावत होती ती 

स्वत:चा जीव वाचवण्यासाठी


सापडेना तिला लाठी काठी

हल्लेखोरांवर मात करण्यासाठी


आता प्राण घालवून बसली

बिचारी ती


आठवण म्हणून राहिली ती

तिचे मित्र व घरच्यांसाठी


आपण लढतोय तिच्या

न्यायासाठी .. हो तिच्या न्यायासाठी !!


~~

 कवी : सागर प्र. म्हात्रे 

१०/१०/२०२०

0 Comments: