७-ऑक्टोबर-२०२०
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये covid-19 कोरोना नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची यादी
नवीनपॉझिटिव्ह रुग्ण -३८९
उपचार रुग्णांची संख्या -३४२९
डिस्चार्ज रुग्ण संख्या -४०४७९
आजचे डिसचार्ज संख्या -३४०
एकूण मयत रुग्ण -८७३
कल्याण पूर्व -७४
कल्याण पश्चिम -११२
डोंबिवली पूर्व -१३४
डोंबिवली पश्चिम -४९
मांडा टिटवाळा -०८
मोहने -०७
पिसवली - ०५
माझं कुटुंब माझी जबाबदारी
पत्रकार चारुशीला पाटील
आरोग्य विभागाने कळवले आहे




0 Comments: