डोंबिवलीतील बॅडमिंटन खेळामधील एक सर्वोत्कृष्ठ उगवता तारा

डोंबिवलीतील बॅडमिंटन खेळामधील एक सर्वोत्कृष्ठ उगवता तारा

 डोंबिवलीतील बॅडमिंटन खेळामधील एक सर्वोत्कृष्ठ उगवता तारा




डोंबिवली : जिद्द ,चिकाटी आणि कोणत्याही कामात सातत्यता असेल तर तर यश मिळवणे काही अवघड नसते, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याना दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नसते आणि अशा सामर्थ्यवान असणाऱयांना नियती देखील हरविण्याचे धाडस करू शकत नाही, संघर्ष हाच यशाचा एकमेव गुरुमंत्र आहे आणि जर का जीवनात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला आपण खरोखरच भाग्यवान समजले पाहिजे. असे म्हणणारी व ते प्रत्यक्ष खरे करून दाखविणारी, अल्पवयापासून बॅडमिंटन खेळ खेळत बॅडमिंटन च्या क्षेत्रातील एक उगवता तारा समजली जाणारी मुलगी म्हणजे कारिषमा खर्डीकर ही होय. तिच्या बाबतीत थोडे सविस्तरपणे सांगायचे झाल्यास डोंबिवलीतील   सुप्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक  सुनिल खर्डीकर सर यांची ही मुलगी, याबाबतीत तिची मुलाखत घेतली आहे. लोकसत्यवाणी न्युज चे संपादक संतोष सावंत यांनी मुलाखत घेतलेली आहे.
vodeo  पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 


डोंबिवलीतील बॅडमिंटन खेळामधील एक सर्वोत्कृष्ठ उगवता तारा     
 व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा,

https://youtu.be/5OjgbyICDqE

0 Comments: