2020 ला निरोप 



साल होते दोन हजार वीस

मेल्यान केल्यानं कासावीस


सुरुवातच होती संकटांची

एकामागून एक यायची


तो जाता जाईना कोरोना

21 मध्ये तरी माघार घेना


 कवी हरिसंतोष

8779172824


 2021 वे वर्ष सर्वांना आनंदाचे आणि सुखसमृद्धी चे जावो हीच सदिच्छा!

0 Comments: