शिवसेनेने लावलेले भाजपविरोधातील बॅनर काढा अन्यथा भाजप शिवसेनेविरोधात बॅनर लावतील...
(डोंबिवली प्रतिनिधी- शंकर जाधव)
भाजपने आज रामनगर पोलीस ठाण्यात वपोनी सांडभोर यांची भेट घेतली.डोंबिवलीतील शिवसेनेने लावलेले बॅनर काढा अशी विनंती केली.भाजपही शिवसेना विरोधात बॅनर लावेल जर पोलिसांनी शिवसेनेचे बॅनर काढले गेले नाही तर असे सांगत भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राजकीय पक्ष एकमेकांना आरोप करतात पण शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.





0 Comments: