कविता : ज्योत

कविता : ज्योत


 कविता : ज्योत 


अंधारलेल्या त्या दिव्याना सांगतो 

ज्योत प्रकाशाची दिव्यता लावतो !!धृ!!

फांकला क्षितीजा वर प्रकाश नवा 

सुर्या कडुन सुर्याचा मार्ग दावीतो !!1!!

वंचिता नो या फुडे अंन् सुर्य व्हा 

स्वयंम प्रकाशीत व्हा हे सांगतो!!2!!

राज्य तुमचे सत्ता ही हिंसकावली

तरी तु नरेश चाकरीत आंनद मानतो!!3!!


कवि नरेश गंगाराम जाधव (भिंवडी) 

मोबाईल नंबर :- 7517389746

0 Comments: