दत्त जयंतीनिमित्त डोंबिवलीत आयवरी पेंटिंग

दत्त जयंतीनिमित्त डोंबिवलीत आयवरी पेंटिंग

 दत्त जयंतीनिमित्त डोंबिवलीत आयवरी पेंटिंग 

डोंबिवली ( शंकर जाधव )  सगळ्याच उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सव एका चौकटीत साजरे केले जात आहेत .आज दत्त जयंती असून या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात मात्र यंदा कोरोनामुळे दत्त जयंतीवर देखील मर्यादा आल्या आहेत 

या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले. २४×३० ह्या चित्राची साइज असून  ह्या चित्रात रेणुका मातेच्या मुखात श्री यंत्र असून त्या खालोखाल बाल दत्त यांचे चित्र रेखाटले आहे ही एक आगळी वेगळी दत्त जयंती स्वप्नील ने साजरी केली आहे.

0 Comments: