दिपावली सण आदिवासी विकास संघ  रजि मुंबई ( चिल्हेवाडी )वतीने कॅंन्सर पेशंट सोबत साजरा केला.

दिपावली सण आदिवासी विकास संघ रजि मुंबई ( चिल्हेवाडी )वतीने कॅंन्सर पेशंट सोबत साजरा केला.

 दिपावली सण आदिवासी विकास संघ  रजि मुंबई ( चिल्हेवाडी )वतीने कॅंन्सर पेशंट सोबत साजरा केला.

चि.अजय मुठे गाव:कोपरे- मांडवे, तालुका :जुन्नर जिल्हा-पुणे या ९ वर्षाचा आदिवासी मुलगा कॅंन्सर पिडित आहे. काही सामाजिक संघटनेने त्याचे टाटा हॉस्पिटल, मुंबई येथे अॉपरेशन तसेच यशस्वी उपचार केले त्या सामाजिक संघटनांचे आम्ही मनापासून अभिनंदन तसेच त्यांच्या कार्याला सलाम करतो. खारिचा वाटा म्हणून  आदिवासी विकास संघाने दिपावली सनासाठी या कॅंन्सर पिडित कुटुंबाला ५ प्रमाणे साखर खोबरे चनाडाळ तुरडाळ तेल रवा मैदा गुळ बिस्किट साबन  फराळ तसेच त्यांच्या मुलींस शैक्षणिक साहित्य टिशर्ट बॅग रबर पेन्सिल पेन ई साहित्य देण्यात आले  तसेच थोडीफार रक्कम रूपये4500/औषध उपचारासाठी दिले.या प्रसंगी आदिवासी विकास संघ परिवारातील  श्री अकबर कुरोशी,पोपट बोडक, शिवाजी मडके, सुनिल बगाड,भिमा ठोंगीरे, बाळासाहेब धराडे,विनोद धराडे, डॉ.खंडू माळवे तसेच  संघाचे संस्थापक श्री किशोर भोईर अध्यक्षा उषा भोईर उपस्थित होते देणगीदारांचे आभार

0 Comments: