जीवन संघर्ष दिशादर्शक, सुंदर वाचनीय आहे
(पुस्तक परीक्षण -: अजय भामरे)
नवनाथ रणखांबे आपल्या कविता फार सुंदर आहेत. अप्रतिम काव्यशैली वाखाणण्याजोगी आहे. जगण्यासाठी जीवन संघर्ष जीवन प्रवास वर्णिलेला आहे. जीवन संघर्ष कसा असावा हे आपण कवितेच्या माध्यमातून सांगितलेले आहे. जीवनात संकटांना तोंड देण्यासाठी महापुरुषांची प्रेरणा घेऊन आलेल्या संकटावर कसा विजय मिळवायचा हे ही जीवन संघर्ष (सामाजिक वेदनांचा कारवा) हे आपले उपयुक्त पुस्तक दिशादर्शक, सुंदर वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
पुस्तक अभिप्राय :- अजय भामरे
अमळनेर जिल्हा जळगाव
जीवन संघर्ष काव्य संग्रहात वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केला आहे
(परीक्षण -: सतीश तायडे , खामगाव बुलढाणा)
कवी नवनाथ रणखांबे यांच्या ' जीवन संघर्ष' मधील कविता वाचल्या त्या आवडल्या आणि मनाला भावल्या. कवितेतून त्यांनी वेगवेळे विषय हातळलेले आहेत. भूक , उपासमार, भ्रष्टाचार, अन्याय आत्याचर या विषयी कवितेतून चीड जाणवते आहे. मानवतावाद हे मूल्य कविता जपते.
पुस्तक -: जीवन संघर्ष
कवी-: नवनाथ रणखांबे
पुस्तक परीक्षक -: सतीश तायडे
खामगांव,बुलढाणा





0 Comments: