काव्यसंग्रह स्पर्धा निकाल जाहीर
ठाणे डोंबिवली येथील मोहिनीराज प्रकाशन'च्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य संग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात प्रथम पारितोषिक व वसईचे श्री. आयवन कास्टो यांच्या "कल्लोळ" या काव्यसंग्रहात मिळाले आहे. वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील प्राचार्य नामदेव गवळी यांच्या भातालय या काव्यसंग्रहात दुसरे तर डॉक्टर मेघा भावे (खैर) यांच्या काव्यसंग्रह मिळाले आहे तर प्रज्ञा पंडित यांच्या व्यक्त-अव्यक्त सुजाता राऊत यांच्या उगमाकडे जाताना नितीन शिंदे यांच्या मन पिस मोर पिस यांच्या काव्यसंग्रह उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले आहे. राज्यातील 50 कवींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेचे पारितोषिक म्हणून प्रा. शैलेश अधिकारी,कल्याण यांनी काम पाहिले याबाबत अधिक माहितीसाठी सुभाष झेंडे मोहिनीराज प्रकाशन 9221718025 संपर्क साधावा





0 Comments: