स्नेहसंयोग दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन, सामाजिक उपक्रमास संतोष प्रकाशन लावणार हातभार

स्नेहसंयोग दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन, सामाजिक उपक्रमास संतोष प्रकाशन लावणार हातभार

 स्नेहसंयोग दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन 

सामाजिक उपक्रमास संतोष प्रकाशन लावणार हातभार 




    संतोष प्रकाशनचे हे  स्नेहसंयोग दिनदर्शिका  2021 चे प्रकाशन मनसे जिल्हाध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिका वार्ड क्र 56 चे मनसेचे नगरसेवक  व वार्ड क्र  52 च्या नगरसेविका सौ. सरोज प्रकाश भोईर यांच्या हस्ते डोंबिवली पश्चिम येथे 25 डिसेंबर रोजी डोंबिवली प येथे नुकतेच संपन्न झाले. 

    यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक फटका बसलेला आहे.  प्रकाशक, पत्रकार कवी संतोष सावंत यांनी सांगितले की, यंदा ही कॅलेंडर विकून जो निधी जमा होईल तो निधी अनाथ, अपंग, गरीब आजारी व्यक्तींसाठी मदत करणाऱ्या नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेला  देणार असल्याचे सांगितले आहे. 

    जर अजून कुणाला जास्त प्रती घ्यायची  झाल्यास कॅलेंडर भेट म्हणून कुणाला द्यायची असल्यास किंवा संस्थेस मदत समजून करावयाची असल्यास 9324389918 वर संपर्क साधावा. किंवा 8433621609 या संस्थेच्या व्हाटस नंबर वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे   


https://youtu.be/Ly-2HpgjvVM

0 Comments: