सभापती मनोज चौधरी यांनी आयोजित केले कचोरेत शिबीर

सभापती मनोज चौधरी यांनी आयोजित केले कचोरेत शिबीर

 रेशन कार्ड शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद दिघे जयंती दिनानिमित्त परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी आयोजित केले कचोरेत शिबीर



शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यानी कचोरे येथील शिवसेना शाखेत रेशन कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबीरात रेशन कार्डवर नाव चढविणो, काढणो, काही कागदपत्रे सादर करणो याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले होते. रेशन कार्ड कार्यालयात हेलपाटे मारण्याऐवजी नागरीकांन कचोरेत रेशन कार्ड अधिकारी उपलब्ध झाले. त्यामुळे नागरीकांनी चौधरी यांचे आभार मानले.

0 Comments: