विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्यांना केले पुरस्काराने  सन्मानित

विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्यांना केले पुरस्काराने सन्मानित

विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्यांना केले पुरस्काराने  सन्मानित 

माजी राज्यमंत्री, सन्माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब , व सन्माननीय नगरसेवक प्रकाशजी भोईर साहेब यांच्या हस्ते संस्थापक-अध्यक्ष कवी, पत्रकार संतोष गोपाळ सावंत यांनी केला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार


  डोंबिवली : लोकसत्यवाणी न्युज 

नवचैतन्य सामाजिक विकास संस्था(रजि) आणि संतोष प्रकाशन यांच्या संयुक्त वतीने रविवार दि. २४ जानेवारी २०२१ रोजी समाजातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भरत भोईर हॉल,डोंबिवली पश्चिम येथे नवचैतन्य सामाजिक विकास संस्था व संतोष प्रकाशन च्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले



  श्री अरुण शिरसाट, शुभांजली सुभाष थोरात, श्री भारत चव्हाण,श्री प्रवीण बेटकर,श्री प्रकाश पांडुरंग लब्दे, श्री हरिश्चंद्र अढारी,प्राध्यापक प्रकाश माळी, श्री विष्णू सखाराम पाताडे, भटू जगदेव, दिलीप कुमार चव्हाण,सुभाष झेंडे, डॉ.अमित दुखंडे, शैलेश शांताराम अधिकारी  मंगेश खैरमोडे, स्वाती राजेश, सौ संगीता सूनील खर्डीकर, करिष्मा सुनीलखर्डीकर संकेत सुनील खर्डीकर, शर्वरी सुहास टिल्लू, सौ संगीता राजापकर ,सौ मिताली मनीष गावडे, सौ प्रिया राकेश आजगावकर, कु कविता पंकज दावडा, डॉ प्रीतीश शांताराम खर्डीकर, सौ ज्योती शंकर परब, श्री शंकर परब, डॉ. माधवी वाघचौरे,श्री हेमंत नेहते, डॉ. योगेश जोशी, श्री संदीप परब, सौ स्नेहा संजय सुभेदार, श्री रवी किरण म्हस्के मा.  डॉ. खंडू माळवे, प्रेमानंद काशिनाथ जगताप,वासुदेव गोपाळ सावंत, नितीन श्रीकांत परब, प्राध्यापक शरद जगताप, श्री. चंद्रशेखर घरत , श्री सुनील जाधव,श्री आनंदा पाटील, मास्टर राजरत्न राजगुरू,माननीय नरेश जाधव, श्री. एकनाथ बिरवटकर,श्री राजेंद्र शंकर लकेश्री,श्री शशिकांत सावंत,श्री सोपान  बुडबाडकर,श्री मधुकर पाटील सर,श्री चंद्रकांत खोसे सर,श्री अंकुश ठोंबरे सर,निलेश तारी, संदीप सातनाक,संजय अनंत इथे,पत्रकार शंकर जाधव, पत्रकार जानवी मोर्या, शरद शहाणे,लक्ष्मण जाधव,अशोक खटावकर,तेजा कोटीयन,अनिता खांबेकर, ज्ञानेश्वर गावडे, श्रीकांत वारंगे, जितेंद्र आमोणकर, वासुदेव सावंत , केशव राणे, श्रीधर सुर्वे, गणेश मेस्त्री, विजय पाटील सर, संदीप परब, प्रदीप शिंदे ,राजाभाऊ सोनावणे,सचिन भाटकर ,भानुदास गायकवाड,विनोद गिरी,बापूजी ढालवाडे ,प्रशांत हेलोडे,गजानन उमप ,अभिजित माळवदे यांचा सत्कार करण्यात आला.


      या कार्यक्रमात प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री मा.  श्री . आमदार रवींद्रजी चव्हाणव व सह अतिथी नगरसेवक केडीएमसी माजी विरोधी पक्ष नेता प्रकाशजी भोईर हे होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक परशुराम नेहे व स्वागताध्यक्ष डॉ. खंडू रघुनाथ माळवे, तर उपस्थित अतिथी मध्ये साहित्यिक कथाकार सुभाष झेंडे, किशोर म्हात्रे, डॉ. अमित दुखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



 हा राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ पार पडण्यासाठी प्रवीण बेटकर, संदीप सातनाक, सुभाष जाधव, सौ समिधा सावंत, मंजिरी सावंत, ललिता भोये, मयुरेश सावंत, निलेश तारी व प्रमुख संस्थापक अध्यक्ष संतोष गोपाळ सावंत यांनी मोठया मेहनतीने हा पुरस्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडला

0 Comments: