आत्मनिर्भय भारतात सहाय्यता केंद्र उद्घाटन कार्यक्रम निमित्त आणि युवा संवाद
डोंबिवली ( शंकर जाधव ) आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सावरकर रोडवरील जनसंपर्क कार्यालयात शनिवार १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भाजयुमो कल्याण जिल्हा आत्मनिर्भय भारतात सहाय्यता केंद्र उद्घाटन कार्यक्रम निमित्त युवा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मनिर्भय भारत महाराष्ट्र प्रदेश संयोजक हर्षद विभांडिक, आत्मनिर्भय भारत कोकण विभाग संयोजक विनय सावंत आणि भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई, आत्मनिर्भय भारत कल्याण जिल्हा संयोजक आरती देशमुख उपस्थित राहणार आहेत.




0 Comments: