डोंबिवली मानपाडा रोडवरील रूनवाल मायसिटी प्रोजेक्टच्या फेस 2 कामगार वसाहतीला आग…
(डोंबिवली)
डोंबिबली मानपाडा रोड वरील रूनवाल मायसिटी प्रोजेक्टच्या फेज 2 च्या कामगार वसाहतीला सकाळी सात च्या सुमारास भीषण आग लागली असून आगीचे कारन अद्याप अस्पष्ट झाले आहे आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे परंतु वसाहतीमधील 120 रूम जळून खाक झाले आहेत. वसाहतीत
172 कामगार राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून आग लागल्याचे कळताच कामगारांनी बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
या भीषण आगीच्या दुर्घटनेत एक कामगार जखमी तर एका कामगराचा मृत्यू झाला आहे





0 Comments: