कविता : सखे
गोडवा आहेस सखे कसे विसरुन चालेल रे !
जेथे पहावे तेथे तुझेच रुप नैयनी वसे रे !
सखे जिवनाच्या वाटेवर चालताना
तुझाच गोंडस चेहरा अंतरीमणी माझा बसे रे !
मांडू कसा माझ्या अंतंस्थ मनाच्या
गाभा-यातल्या शब्दांचा तुझ्या पुढे प्रसारा
होतील वेदना संखे तुझ्या अंतस्थमनाला रे !
मांडू येवढेच मी तुझ्या पुढे
खोलून मनपटलावरच्या भाव वेदना रे !
नकळत त्या ही उजळून निघतील नराची सारख्या रे !
हसतो मी पदो पदी आठवण जेव्हा तुझी होते मला काळजातला तो कोपरा अंश्रू ढासळतो कसा नकळत रे !
करु नको माया पातळ तु भटूच्या मणी तु नेहमी बसे रे !
गोडवा आहेस संखे कसे विसरुन चालेल रे !
जेथे पहावे तेथे तुझेच रुप नैयनी वसे रे !
भटू हरचंद जगदेव





0 Comments: